सोलापूर :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महातंडळ मार्या. सोलापूर मार्फत जिल्ह्यातील माग मातंग व त्यातील 12 पोटजातीतील युवक / युवतींकरीता शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येते. सन 2012-13 मध्ये शैक्षणिक वर्षात उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे अश विद्यार्थ्यांनी आवश्यकत्या कागदपत्रासह जिल्हा कार्यालय, सोलापूर दूरध्वनी क्र. 0217-2311523, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय व सांस्कृतिक भवन सात रस्ता सोलापूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

 
Top