सोलापूर : न्यायमुर्ती पी.पी. नावलेकर लोकआयुक्त, मध्यप्रदेश हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 6.25 वाजता मुंबई येथून कोईम्बतूर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अक्कलकोटकडे प्रयाण. सकाळी 7.30 वाजता इंडिया इन्स्टीटयुड ऑफ स्टडीज ईन वेदीक सायन्स (अग्नीहोत्र हेलींग सेंटर) शिवपूरी, ता. अक्कलकोट येथे आगमन व राखीव. (दिनांक 16 ते 24 डिसेंबर 2012 पर्यंत इंडिया इन्स्टीटयुड ऑफ स्टडीज ईन वेदीक सायन्स शिवपूरी ता. अक्कलकोट येथे मुक्काम)
सोमवार दि. 24 डिसेंबर रोजी रात्रौ 9.30 वाजता शिवपूरी ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण. रात्रौ 10.45 वाजता सोलापूर येथे आगमन व सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.