नळदुर्ग - मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा यात्रेचा समारोप पालखी मिरवणुकीने झाला.मात्र श्री खंडोबाचे प्रस्थान अणदूरला होईपर्यंत भाविकांची गर्दी सुरूच असते.रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी दिवसभर श्री खंडोबा मैलारपूरात असून, मध्यरात्री अणदूरकडे प्रस्थान होणार आहे.

 
Top