सोलापूर : ना. सुशिलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून  त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
    शुक्रवार दि. ११ जानेवारी २०१३ रोजी रात्रौ १० वाजता पुणे येथून हुतात्मा एक्सप्रेसने सोलापूर येथे आगमन व मुक्कम. शनिवार दि. १२  जानेवारी रोजी सकाळी ८ ते ८.१५ वाजता श्री सिध्दरामेश्वर महायात्रा पुजा श्री शिवानंद हिरेहब्बु पुजारी यांचे निवासीस्थानी (स्थळ - मल्लिकार्जुन मंदिरा जवळ, सोलापूर) संध्याकाळी 6 वाजता सोलापूर विद्यापीठाचे नुतन कुलगुरु. एन. एन. मालदार यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती (स्थळ - हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर) रात्रौ मुक्काम.
    रविवार दि. १३ जानेवारी रात्रौ १०.४५ वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
 
Top