उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगांनी माहे एप्रिल ते सप्टेंबर-2013 या कालावधीत मुदती संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला करण्यात आला आहे.
        तुळजापूर तालुक्यातील येडोळा, आलियाबाद व रामतीर्थ या ग्रामपंचायतींची मुदत या कालावधीत संपत असल्याने याबाबत  प्रभाग रचना व आरक्षणाची कार्यवाहीही करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी तहसीलदार, तुळजापूर यांना दिले आहेत.
 
Top