बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील नव्याने स्थापन झालेल्या बार्शी प्रेस क्लबने आयोजित केलेल्या पत्रकार दिदनास समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत मठपती यांच्या हस्ते करण्यात आल्यावर कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी बोलतांना शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकारांनी तटस्थ आणि वस्तुनिष्ठ लेखन करावे असे म्हणत चांगल्या विचारांच्या पत्रकारांची बार्शीच्या जडणघडणीसाठी नितांत आवश्यकता होती असे म्हटले. ज्येष्ठ कामगार नेते प्रा. तानाजी ठोंबरे यांनी बोलतांना बिकट होत चाललेल्या पाण्याच्या गंभीरी प्रश्नाबाबत जागरुकता निर्माण करावी, तसेच नव्या आर्थिक धोरणांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेवर पत्रकारांनी प्रकाशझोत टाकावा असे म्हटले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे, डॉ. प्रकाश बुरगुटे, पं.स.चे उपसभापती केशव घोगरे, न.पा.चे विरोधी पक्षनेते अरुणदादा बारबोले, गटनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेविका संगीता मेनकुदळे, मंदा काळे, अँड. राजश्री डमरे, ह.भ.प. सौरभ मोरे, ओमप्रकाश बाफना यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमास नगराध्यक्ष कादर तांबोळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीदास पवार,राजेंद्र मिरगणे, माजी सभापती युवराज काटे, पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावले, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष श्रीधर कांबळे, आरोग्य अधिकारी विजय गोदेपुरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. प्रवीण करंजकर, अँड. प्रदीप बोचरे, लायन्स क्लबचे अध्यक्ष अँड. माणिक धारूरकर, बां.स. उपसभापती कुंडलिक गायकवाड, संचालक मल्लीनाथ गाढवे, लायन्स क्लब टाऊनचे अध्यक्ष संजय खांडवीकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष मनीष चौहान, आरोग्य सेवक संघटनेचे संजय उपरे, मसापचे प्रमुख कार्यवाह शब्बीर मुलाणी, भटक्या विमुक्त संघटनेच्या सुनीता जाधव, शहर कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दादा गायकवाड, शिवराज्य सेनेचे हर्षवर्धन पाटील, वृत्तपत्रविक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवाजी काकडे, सोमनाथ गाढवे, प्रमोद पाटील, अतुल सोनीग्रा, विक्रम सावळे, महेश निंबाळकर, विजय भोसले, संदीप मठपती, अमोल गुडे, भोला अडसूळ, सुवर्णा शिवपुरे, उमेश नायकुडे, कवी रामचंद्र इकारे, वासिम शेख, शौकत बागवान, लियाकत भूमकर, टिंकू पाटील आदी उपस्थित होते.
प्रेस क्लबचे अध्यक्ष सचीन वायकुळे यांनी व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा यांच्या माध्यमातून समाजजीवनास सकारात्मक वळण देऊ, असे सांगितले. प्रास्ताविकात उपाध्यक्ष सचीन आपसिंगकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रशांत घोडके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खजिनदार संजय बारबोले, सचिव विजय निलाखे, सहसचिव मल्लीनाथ धारूरकर, कार्यकारीणी सदस्य प्रशांत आवटे, किदर बागवान, सुदर्शन हांडे, गोरख यादव, गणेश भोळे, विनोद ननवरे, मनोज हंप्रस आदिंनी परिश्रम घेतले.