उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे दि. २४ ते २८ जानेवारी या कालावधीत जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजता सोलापूरहून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी ९.४५ वा. तुळजापूर येथे आगमन व राखीव. स. १०-३० वा. तुळजापूर तालुक्यातील ढेकरी ग्रामपंचायतीस भेट व पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाचा उपाययोजना दौरा. स. ११-३० वा. मौ. शिराढोण ग्रामपंचायतीस भेट व पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना दौरा. दुपारी १२-३० वा. मौ.अमृतवाडी ग्रामपंचायतीस भेट व पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना दौरा. दुपारी १-३० वा. सिंदफळ ग्रामपंचायतीस भेट पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाय योजना दौरा.दु.२-३० वा. सांगवी (मार्डी) ग्रामपंचायतीस भेट पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाय योजना दौरा. दु. ३-३० वा. सारोळा ग्रामपंचायतीस भेट पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाय योजना दौरा.सायं. ४-३० वा सांगवी काटी- ग्रामपंचायतीस भेट पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाय योजना दौरा.सायंकाळी ६ वा. पांगरधरवाडी - ग्रामपंचायतीस भेट पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाय योजना दौरा.सायंकाळी ७ वा. पांगरधरवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या संयुक्त्विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा उदघाटन समारंभास उपस्थिती व सोईनुसार अणदूर, ता.तुळजापूरकडे प्रयाण.
दि. २५ रोजी सकाळी ९-४५ वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह तुळजापूरकडे प्रयाण आगमन व राखीव. स. १०-३० वा. राष्ट्रीय ग्रामीण युवक महोत्सव २०१३ उदघाटन समारंभास उपस्थिती. स्थळ-टाटा सामाजिक विज्ञान संस्था-तुळजापूर, दु. १२-३० वा. तुळजापूरहून धाकट्या तुळजापूरमार्ग धारुर, ता.उस्मानाबादकडे प्रयाण. दु.1 वा. धारुर येथे कॉग्रेस (आय) शाखेच्या उदघाटन समारंभ व ग्रामपंचायतीस भेट व पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना दौरा. दु. २ वा. वाडीबामणी- येथे दलित वस्ती सुधार योजना व जलसुविधा योजना कामांचा उदघाटन समांरभ व ग्रामपंचायतीस भेट पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना दौरा. दु. ३ वा. केशेगाव ता. उस्मानाबाद येथे ग्रामपंचायतीस भेट पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना दौरा. सोईनुसार शासकीय वाहनाने उस्मानाबाकडे प्रयाण व शिंगोली शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. २६ जाने. रोजी सकाळी ९-०५ वा. शिंगोली शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथून पोलीस संचलन मैदानाकडे प्रयाण. सकाळी ९-१५ वा. भारतीय प्रजासत्ताकाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. स्थळ- पोलीस संचालन मैदान, उस्मानाबाद. सकाळी ११-३० वा. पत्रकार परिषद, स्थळ- शिंगोली शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद, दु. १ वा. महिला व बाल विकास विभाग, उस्मानाबादअंतर्गत चाचा नेहरु क्रीडा महोत्सव कार्यक्रम, स्थळ-जिल्हा क्रीडा संकुल, उस्मानाबाद. सोईनूसार अणदूर, ता. तुळापूरकडे प्रयाण आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार, दि. २७ रोजी सकाळी १० वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. १०-३० वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूरयेथे आगमन व राखीव. स. ११ वा. छत्रपती शिवाजी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उदघाटन समारंभास उपस्थिती, स्थळ-अपसिंगा, ता. तुळजापूर. दु. १ वा. जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-स्वयंवर मंगल कार्यालय, बार्शी रोड,उस्मानाबाद व सोईनुसार अणदूर,ता.तुळजापूरकडे प्रयाण,आगमन,राखीव व मुक्काम. दि २८ रोजी अणदूर येथे राखीव. रात्री ७ वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.