मुंबई : सन २०१२-१३ चे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत देण्यात येणारे राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर ९७ शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये प्राथमिक शिक्षक ३७, माध्यमिक शिक्षक ३८, आदिवासी क्षेत्रात काम करणारे प्राथमिक शिक्षक 19, विशेष शिक्षक (कला, क्रीडा) २ व अपंग शिक्षक, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील एका शिक्षकाचा समावेश आहे.
प्राथमिक शिक्षक
ज्ञानोबा दिनकर शिंदे, पुणे; मती सुषमा शंकर पाटील, सांगली; पंडित चंपतराव भोयर, अमरावती; चंद्रकांत कृष्णा जंगम, सातारा; भिमराव बाबू कोंडविलकर, रत्नागिरी; जयवंत संभाजीराव काळे, नांदेड; मती मिना कारभारी जाधव, अहमदनगर; कु. छाया मारोतराव गिरडकर, चंद्रपूर; मती सुरेखा मधुकर राऊत, ठाणे; चंदर रतनमल मंगलानी, नंदुरबार; लास वैजनाथराव हासबे, लातूर; गजानन किसनराव देशमुख, बुलढाणा; गणेश हरिभाऊ थवई, रायगड; शशिकांत शंकर सुतार, कोल्हापूर; आनंद गोविंद जाधव, सिंधुदुर्ग; जगन्नाथ राघोबा सोनवणे, बीड; मती सरस्वती विनोद बागडे, मुंबई; हरिश्चंद्र उमराव रामटेके, औरंगाबाद; किसना महादेवराव गवळी, नागपूर; मती वंदना प्रेमचंद गडेकर, हिंगोली; बुध्दपाल ज्ञानेश्वरराव कांबळे, वर्धा; चंद्रशेखर जगन्नाथ दंडगव्हाळ, नाशिक; ज्ञानेश्वर राम पाटील, जळगांव; मारोती पांडुरंगजी इडपाते, यवतमाळ; शिवाजी सदाशिव हावळे, सोलापूर; मती ज्योती उध्दवराव बंडाळे, परभणी; उदयसिंह रामराव पाटील, उस्मानाबाद; साहेबराव शालीग्राम मोरडे, अकोला; लहु भगवंत घोडेकर, पुणे; एकनाथ बन्सीधर मुळे, जालना; मती यशोधरा महेन्द्र सोनवणे, गोंदिया; मती नंदा शरद कांबळे, मुंबई; गोवर्धन रामचंद्र मुंदडा, वाशिम; मोहम्मद रफीक अहमद शेख, मुंबई; निवास समय्या सिरंगी, गडचिरोली; मती सुनिता सुपडू गायकवाड, धुळे; विलास तुळसीरामजी तिडके, भंडारा .
माध्यमिक शिक्षक
प्रकाश चुडामण, जळगांव; देविदास काशिनाथ टिळेकर, पुणे; डॉ. सविता विनायक केळकर, पुणे; मती मिनाक्षी प्रविण वाळके, मुंबई; डॉ. सुमिता अरुण तुम्मे, चंद्रपूर; कैलास मारुती, पिंगळे, रायगड ; चंद्रकांत सखाराम शिंगाडे, सिंधुदुर्ग ; झकिरुद्दीन इशाकुद्दीन शेख, औरंगाबाद; डॉ. हंसा अमृत दहिसरीया, मुंबई; सी.सुरेश नायर, मुंबई ; शिवाजी शंकर रसाळ, मुंबई; मती मंगला वसंत परब, ठाणे; रंगसिध्द बाबुराव दसाडे, सोलापूर; राजेंद्र यादवराव चौधरी, वर्धा; मारुती मुरलीधर फटांगरे, अहमदनगर; केशव माणिकराव मोरे, नाशिक; अशोक आनंदराव पोले, यवतमाळ; मती साधना गोविंदसिंह चंदेल, अमरावती; सदाशिव गणपती शेटे, कोल्हापूर; मती संध्या पांडुरंग चौगुले, सातारा; माधव दत्तात्रय जोशी, बीड; दत्तराज प्रभाकरराव डोईफोडे, हिंगोली; कुमारराजु यागराजु जगदाभी, गडचिरोली; शांताराम धुडकू पाटील, धुळे; अशोक गोवर्धन कापगते, भंडारा; डॉ. विष्णूपंत दत्तात्रय धुमाळ, सांगली; मती किरण विजय गोतमारे(गुडधे), नागपूर; मजहरोजद्दीन कुतबोद्दीन शेख, नंदुरबार; गंगाधर मरीबा सोनकांबळे, नांदेड; डॉ. रामप्रकाश राजकिशोर वर्मा, अकोला; मधुकर भीमराव गायकवाड, जालना; आनंद हरिभाऊ देशमुख, परभणी; मती ज्योती गुरुलिंगप्पा मंगलगे, लातूर; भारत मल्हारी घुले, रत्नागिरी; दामोदर भाऊराव उबरहंडे, बुलढाणा; विलास गोविंद जगदाळे, उस्मानाबाद; यकिनउद्दीन खान अयाउद्दीन, गोंदिया; नंदलाल खंडूजी पवार, वाशिम.
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक

मती नम्रता नरेंद्र संखे, ठाणे; मती मिनल मनोहर म्हात्रे, ठाणे; रविंद्र हिरु सोनावळे, रायगड; पांडूरंग विठ्ठल भौरले, पुणे; सुभाष यादव रहाणे, अहमदनगर; सुरेश चिंतामण आहेर, नाशिक; यशवंत बुधा गावित, नाशिक; मती सुनंदा विष्णू बडगुजर, धुळे; आत्माराम काशिराम पाटील, धुळे; कासम गंभीर तडवी, जळगांव; विजय त्र्यंबक रत्नपारखे, नंदुरबार; शिवाजी कोंडीबाराव टोम्पे, नांदेड ; विजय वामनराव वानखेडे, अमरावती ; कुमारी शालिनी रुपरावजी सीरसाठ, यवतमाळ ; सुनिल पुंडलिकराव वानखेडे, नागपूर ; ज्ञानेश्वर बळीराम लांजवार, गोंदिया ; निलकंठ डोमाजी वानखेडे, चंद्रपूर ; मती रेखा शांतारामजी कारेकार, चंद्रपूर ; सुरेश मतवार नाईक, गडचिरोली .
विशेष शिक्षक - (कला/क्रीडा/संगीतक्षेत्रात काम करणारे शिक्षक)
मती उषा धोंडीबा हंचाटे, (क्रीडा शिक्षिका) सोलापूर; मती पोर्णिमा विनायक मोडक, संगीत शिक्षिका, मुंबई अपंग शिक्षक
मती तृप्ती विष्णु करंदीकर, मुंबई.

या राज्य शिक्षण पुरस्काराची रक्कम दहा हजार रुपये रोख आहे. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 2 आगाऊ वेतनवाढी देण्यात येतात. जे शिक्षक त्यांच्या वेतनश्रेणीच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचले असतील अशा शिक्षकांना त्यांच्या वेतनश्रेणीच्या कमालमर्यादेच्या अगोदरच्या वेतनवाढीच्या 48 पट ठोक रक्कम देण्यात येते. वेतनश्रेणीच्या कमाल मर्यादेचा एक टप्पा अगोदर वेतन घेणाऱ्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ आणि वेतनवाढीच्या 24 पट ठोक रक्कम देण्यात येते. तसेच जे शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या दिनांकापूर्वी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असतील, अशा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना / मुख्याध्यापकांना अनुक्रमे रु.तीन हजार व रुपये पाच हजार ठोक रक्कम देण्यात येते.
राष्ट्रीय, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार घोषित झाल्याच्या दिनांकापासून आगाऊ वेतनवाढ मंजूर करताना अन्य कारणास्तव पूर्वीच्या आगाऊ वेतनवाढींचा विचार करण्यात येत नाही. परंतु या शिक्षकाना दोन वेतनवाढी मंजूर झाल्यानंतर अन्य कोणत्याही आगाऊ वेतनवाढीसाठी त्यांचा पुढील पाच वर्षे विचार केला जात नाही. तसेच या आगाऊ वेतनवाढीमुळे पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नियमित वार्षिक वेतनवाढीच्या दिनांकात बदल होत नाही.