उस्मानाबाद :- राज्य आयोगाचे अ-न्यायीक सदस्य तसेच जिल्हा मंचातील अध्यक्ष आणि अ-न्यायीक सदस्यांसाठी राज्य आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि मुलाखतीची अंतिम गुणवारी जाहीर करण्यात आली असून ती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कार्यालय सूचना फलकावर लावण्यात आली असल्याचे प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,उस्मानाबाद यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.