सोलापूर -: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे हे दि. २५ व २६ जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी ७.०० वा. सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. सकाळी ७.१५ वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखील. सकाळी ८ ते ९ वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांचेसोबत चर्चा. सकाळी ९ ते दुपारी २.०० वा. शाहू शिक्षण संस्था, औद्योगिक संथा व सहकारी संस्थेमधील प्रमुख संचालक व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक. (स्थळ : बाळ भगवान संस्था, जुळे सोलापूर.) दुपारी २.०० वा. सोलापूर येथून शासकीय वाहनाने तुळपाजूरकडे प्रयाण. सोईनुसार तुळजापूर येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम.
शनिवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीत (स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय). स. ९.२० ते ९.३० वा. संयुक्त संचलन व मानवंदना (स्थळ : पालीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय). स. ९.३० ते ९.५० वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांचेसोबत चर्चा (स्थळ : पालीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय). स. ९.५० ते १०.१० वा. राष्ट्रीय हरीत सेवा अंतर्गत मुख्याध्यापक व समन्वयक शिक्षक यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार. महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या महिला समाज सेविकांना सन २००७ ते २०११ या कालावधीतील जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान (स्थळ : पालीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय). स. १०.१० ते १०.२५ वा. चहापान कार्यक्रम (स्थळ : पालीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय). दिवसभर सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्री सोईनुसार सोलापूर येथुन शासकीय वाहनाने महाबळेश्वरकडे प्रयाण.