बार्शी -:  येथील यशवंतनगर येथे काही भागात छुप्‍या पध्‍दतीचा वेश्‍याव्‍यवसाय तसेच तृतीयपंथीयांचा त्रास होत असल्‍याची तक्रार बार्शी पोलिसांना येथील नागरिकांनी दिली असून बेकायदा सुरु असलेल्‍या व्‍यवसायास जागा भाड्याने देणा-यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
 
Top