बार्शी :  कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभाग ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी चुंभ (ता.बार्शी) येथील भुजंग कृष्णा कदम यांची निवड केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी केली. कदम यांच्या निवडीनंतर गावातील प्रतिष्ठीत मंडळींच्या हस्ते चुंभ येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
Top