उस्मानाबाद :- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, अर्जून पुरस्कार, राट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०१२ करिता अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ फेब्रुवारी २०१३ पर्यंत आहे. तरी सर्व संबंधितांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी केले आहे.