बार्शी -: लग्नाने आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन ङ्कुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जाङ्कगाव ता. बार्शी येथील इंद्रजीत अरुण मस्के यास वैराग पोलिसांनी अटक केली आहे.
     यातील आरोपी अरुण स्के याने जागाव ओढ्याजवळील ज्वारीच्या पिकात गील २० दिवसांपूर्वी तसेच रविवार दि. १७ रोजी जबरी संभोग केल्याची तक्रार पिढीत मुलीने दिली आहे. सदरच्या घटनेची वैराग पोलिसांनी नोंद घेत आरोपीला अटक केली आहे.
 
Top