मुंबई -: महिलांवर होणा-या अन्याय व अत्याचारास प्रतिबंध व्हावा आणि अशा महिलांना तातडीने मदत होण्यासाठी फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 103 हा पोलीस हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होता. आता शासनाने राज्यातील इतर जिल्ह्यांकरिता सुद्धा अशा संकटात सापडलेल्या महिलांना जलदगतीने मदत मिळावी यासाठी `1091` ही नवीन टोल फ्री हेल्पलाईन सुरु केली आहे.
 
Top