
या बैठकीत विषय क्रं.1 दि.01 जून 2012 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती सभेचा कार्यवृतांत वाचून कायम करणे.
विषय क्रं.2 केंद्र पुरस्कृत योजनांचा माहे फेब्रुवारी 2013 अखेरच्या प्रगतीबाबत आढावा घेणे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण पाणी पुरवठा/स्वजलधारा, ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (एनएसपी), स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रशासन, भूमी अभिलेख्यांचे संगणकीकरण, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY), खासदार निधी स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम (MPLAD) व आयत्यावेळचे विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.