बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बार्शी व बार्शी शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोरगरीब व तळागाळातील कष्टकरी महिलांसाठी खास आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोद भुजबळ, पोलीस उपिनरीक्षक शोभा पडवळ, सुरेखा धस, डॉ. सोनल शाह, डॉ. शीतल बोपलकर, डॉ. अमोल सुराणा, डॉ.सौ. देशमुख, ऍड. राजश्री डमरे, अशोक ढाळे, प्रशांत बुडूख आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात रामभाईशहा रक्तपेढीच्यावतीने सर्व महिलांचा रक्तगट, रक्ताच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या तर डॉ. शीतल बोपलकर यांनी महिलांची तपासणी केली. नेत्रतपासणी डॉ. सोनल शहा तर दंत तपासणी डॉ. अमोल सुराणा यांनी केली.