नळदुर्ग -: येथील शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी बसवराज धरणे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथे शिव-बसव-राणा जन्मोत्सवच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप व महात्मा बसवेश्वर यांची जयंती एकत्रित साजरी करण्यात येत आहे. यासाठी समितीची बैठक होऊन समितीची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून बसवराज धरणे, उपाध्यक्ष सुनिल गव्हाणे, कैलास घाटे, कोषाध्यक्ष नवल जाधव, शिवय्या स्वामी, सचिव शिवाजी सुरवसे, सहसिचव सन्नी भूमकर, पप्पू पाटील, सल्लागार अमृत पुदाले, शरद बागल, सरदारसिंग ठाकूर, संजय बताले, विनायक अहंकारी, संजय दळवी, सुधीर हजारे, रमेश जाधव, संतोष यांची निवड करण्यात आली आहे.