येडेश्‍वरी देवी
उस्मानाबाद -: जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उस्मानाबादतर्फे येडेश्वरी मंदिर, येरमाळा, ता. कळंब येथे पर्यटन निवास बांधण्यात येणार असून या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या सर्व अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध राहील, याची संबंधित व पात्र ठेकेदारांनी नोंद घेवून ई- निवीदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जि.प. उस्मानाबाद यांनी केले आहे .     
    दरम्यान  5 लाखाच्या आतील कामाची जाहिर निविदा नोटीस क्रं 3 सन 2012-13 ही प्रसिध्दीस देण्यात आली असून  कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही डकविण्यात आली आहे. संबंधितानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top