उस्मानाबाद :- शासनाने सन 2013 या वर्षातील राष्ट्रीय विशेष नैपुण्य पुरस्कार 2013 च्या पुरस्काराकरिता नामांकने पाठविण्यात पाठविण्यात येणार आहे. या  पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाने वेबसाईट www.wcd.inc.in वर उपलब्ध आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव दि. 3 एप्रिलपर्यंत चार प्रतित सविस्तर परिपुर्ण सादर करण्यात यावेत. यानंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. कार्यालयाचा पत्ता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय खोली क्र.15 तळमजला प्रशासकीय इमारत ,उस्मानाबाद असा आहे.         
 
Top