उस्मानाबाद -: जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उस्मानाबादतर्फे  राज्य मार्ग 238 ते भंडारी रस्ता सुधारणा ग्रामीण मार्ग 123 किमी. ता. उस्मानाबाद येथील रस्त्याची सुधारणा करण्यात येणार असून या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या सर्व अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध राहील, याची संबंधित व पात्र ठेकेदारांनी नोंद घेवून ई- निवीदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जि.प. उस्मानाबाद यांनी केले आहे .
 
Top