उस्मानाबाद -:  राज्यमाहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राजय माहिती आयुक्त दी.बा.देशपांडे हे 5 दिवसांच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता उस्मानाबाद येथे आगमन व मुक्काम. दि.10 रोजी राखीव. दि.11 व 12 मार्च रोजी माहिती अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत दाखल द्वितीय अपिलांवर सुनावणी. दि.13 रोजी सकाळी 9 वाजता उस्मानाबादहून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण.
 
Top