बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पानगांव (ता. बार्शी) येथील जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, याकरिता आर.एस.एम. ग्रुपच्या वतीने सिमेंटचे पानवठे उपलब्ध करुन देण्यात आहे.
याप्रसंगी सरपंच विकास पाटील, प्रा. अशोक सावळे, सुहास मोहिते, शिरीष घळके, अँड. विकास जाधव, नानासाहेब उबाळे, राजाभाऊ काकडे, बिभीषण पाटील, दत्ता जाधव, शंकरराव गुंड, टिंकू गव्हाणे, प्रा. अमोल पाटील, माजी सरपंच अंकुश मोरे, दत्तात्रय मोरे, ग्रा.पं.सदस्य नेहरु कोळी, शहाजी गुजले, मेजर कापसे आदी उपस्थित होते.
पानगाव येथे 15 पानवठे बसविण्यात आले असून या पानवठ्यात पाणी सोडणार्या शेतकर्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आले. पाणी पुरवठा उपलब्ध नसल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन राजेंद्र मिरगणे यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलतांना राजेंद्र मिरगणे म्हणाले, दुष्काळाचा सामना हा सर्वांनी मिळून करायला हवा. या कामात राजकारण बाजूला ठेवून केवळ समाजोपयोगी कार्य म्हणून आपण याकडे पाहत असून पानगावमधील एकोपाही कौतुकास्पद आहे. या गावचा आदर्श इतरही गावाने घेणे गरजेचे आहे.
प्रा.अशोक सावळे, प्रसाद पाटील, अमोल पाटील आदिंनी आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचलन व आभार हनुमंत मोरे यांनी मानले.