उस्मानाबाद :- प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी रामनवमीनिमित्त ६ मार्च रोजी जाहीर केलेली सुट्टी रद्द करण्यात आली असून ती १९  एप्रिल  रोजी देण्यात येणार असल्याचे जिल्हापरिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके यांनी  कळवले आहे. या बदलाची सर्व संबंधित मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले  आहे.                                                     
 
Top