उस्मानाबाद -: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उस्मानाबाद यांनी आयोजित पदवीत्तर, बी.एड.,एम.एड., एम.फील., पीएचडी., एम.बी.ए., बी.ई., मार्केटींग क्षेत्रातील अनुभवी तज्ञ आदि विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या युवक-युवतींसाठी हे व्याख्याता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात संपूर्ण व्याख्याता विकास व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज 12 ते 5 या कालावधीमध्ये तज्ञ व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी ईच्छूक युवक-युवतींनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी दि.18 मार्च,2013 पर्यंत व अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक अर्चना माळी (भ्रमणध्वनी क्र.9822611421),महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा : जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन क.प्रकल्प अधिकारी आर.आर.शिंदे यांनी केले आहे.