![]() |
प्रतिभा सपाटे |
सांगोला (राजेंद्र यादव) -: नगरपालिकेच़या अध्यक्षपदी प्रतिभा सपाटे यांची निवड होण्याची शक्यता आहे वर्तविली जात आहे.
सांगोला नगरपालिका निवडणूकीत कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेकाप यांची युती झाली होती.त्या वेळी पहिली सव्वा वर्ष शेकापचा नगराध्यक्ष्ा व नंतरची स़व्वा वर्ष ही कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष्ा असे ठरले होते. त्यानुसार आता एप्रिल महिन्यात कॉंग्रेसच्या प्रतिभा मनोज सपाटे यांची नगराध़्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.