मुंबई -: केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सातव्या राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले आहेत.
    सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत वाढ  देण्यात आली  असून  त्यानंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.  असे  केंद्रिय रस्ते परिवहन महामार्ग मंत्रालयाने कळविलक आहे.
 
Top