बार्शी -: कु. अंजली दिनेश श्रीश्रीमाळ हिस बारावीपरीक्षेत 600 पैकी 549 (91.5 टक्के) गुण मिळवून उत्तीण झाली आहे. येथील प्रसिध्द व्यापारी हरिचंद श्रीश्रीमाळ यांची नात वअँड. दिनेश श्रीश्रीमाळ यांची अंजली ही मुलगी आहे. अंजली ही पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.