बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महात्मा बसवेश्वरांच्या 908 व्या जयंती दिनानिमित्त डॉ. सुर्यकांत घुगरे यांचे आकाशवाणी सोलापूरवर दि. 13 मे रोजी सकाळी सव्वा आठ वाजता महात्मा बसवेश्वरांचा कायकवाद तसेच दि. 20 मे रोजी सकाळी सव्वा आठ वाजता महात्मा बसवेश्वरांचा समतावाद या विषयावर भाषणे संपन्न होणार असल्याचे सोलापूर आकाशवाणीच्या सूत्राने कळविले आहे.
यापूर्वीही आकाशवाणीवर डॉ. घुगरे यांची अनेक भाषणे प्रसारित करण्यात आली आहे. डॉ. घुगरे हे बसव साहित्याचे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.
यापूर्वीही आकाशवाणीवर डॉ. घुगरे यांची अनेक भाषणे प्रसारित करण्यात आली आहे. डॉ. घुगरे हे बसव साहित्याचे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.