![]() |
सौरभ बेडके |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळ पुणे यांच्यावतीने घेण्यात येणा-या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सौरभ मुकुंद बेडके यास 300 पैकी 262 गुण मिळाले असून गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र विद्यालयातील इयतत सातवीमधील सौरभ बेडके हा गोवा येथील नॅशल अँबेकस स्पर्धेत सातव्या स्तरातून चॅम्पयीनशिप मिळवणारा विद्यार्थी आहे.