किरण गायकवाड
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: आगळगाव (ता. बार्शी) येथील किरण गायकवाड यांची युवासेना जिल्‍हा उपप्रमुखपदी नुकतीच निवड करण्‍यात आली. किरण गायकवाड यांनी विद्यार्थी सेनेच्‍या तालुकाध्‍यक्षपदी यापूर्वी काम केले आहे. बार्शीसह उत्‍तर सोलापूर येथील जबाबदारी असल्‍याने यापुढे आणखी जोमाने काम करणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी म्‍हटले.
 
Top