बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील आनंदयात्री प्रतिष्ठाण व नटराज डान्स अँकेडमीच्यावतीने सुरू केलेल्या नृत्य प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन शनिवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रामेश्वर माशाळा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
या स्पर्धा स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येत आहेत. यावेळी नागेश अक्कलकोटे, कृष्णा उपळकर, रुपेश बंगाळे, पंकज शिंदे, महेश अक्कलकोटे, संजय कचरे, उदय कुलकर्णी, अमित नागटिळक, अक्षय कोठारी, आशिष सोलंकी, मुन्ना मनगिरे, दिपक कंगले, विवेक गजशिवे, हर्षद लोहार, मकसुद मुल्ला, शिवाजी पवार, सचिन गावसाने आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामेश्वर माशाळ म्हणाले, आनंदयात्री प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद असून आमदार दिलीप सोपल यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे आहे. आनंदयात्री या नावाने दिलीप सोपल यांची ओळख आहे. नवीन कलाकार घडविण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
नागेश अक्कलकोटे बोलताना म्हणाले की, नृत्य प्रशिक्षक जमीन कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षे वयोगटाखालील 225 मुला मुलींसाठी सुरु असलेले नृत्य प्रशिक्षण मोफत असल्याचे सांगितले. आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मंडळाची वाटचाल सातत्याने होत असल्याचे म्हटले.
याप्रसंगी सचिन वायकुळे, शिवाजी पवार, अजित कुंकूलोळ यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नटराजाचे पूजन करण्यात आले. आदिती बारटक्के हिचा डान्स इंडिया डान्स मध्ये समावेश झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणातील विजेत्यांना प्रोत्साहन म्हणून रामेश्वर माशाळ व अजित कुंकूलोळ यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षिसांची घोषणा केली.