बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: नवीन मराठी शाळेतील कु. गायत्री अनिरूध्द चाटी हिस पूर्व माध्यमिक परीक्षेत 300 पैकी 256 गुण मिळत गुणवत्ता यादीत यश मिळाले आहे. वर्गशिक्षक महादेव माने, कवठाळे, नागटिळक यांनी मार्गदर्शन केले. तिची आई सौ. जयश्री, आजोबा सिध्देश्वर यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक, नातेवाईक यांनी तिच्या यशाबद्दल कौतुक केले आहे.