जिल्हा परिषदेच्या रस्ता कामाची जाहिरात संकेतस्थळावर
उस्मानाबाद :- कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबादतर्फे भूम तालुक्यातील राज्य मार्ग 62 ते अलप्रभू ते राज्य मार्ग 57 या रस्ता कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
या कामाबाबतच्या अटी व शर्ती या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीत नमूद करण्यात आल्या असून सर्व संबधित पात्र ठेकेदारांनी याची नोंद घेवून ई-निविदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केले आहे.

साधन केंद्र बांधकामाची जाहिरात संकेतस्थळावर
उस्मानाबाद :- कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबादतर्फे गटशिक्षणाधिकारी कार्यालय, आठ अंतर्गत गट साधन केंद्रांची बांधकाम करण्याच्या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
या कामाबाबतच्या अटी व शर्ती या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीत नमूद करण्यात आल्या असून सर्व संबधित पात्र ठेकेदारांनी याची नोंद घेवून ई-निविदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केले आहे.
या कामाबाबतच्या अटी व शर्ती या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीत नमूद करण्यात आल्या असून सर्व संबधित पात्र ठेकेदारांनी याची नोंद घेवून ई-निविदा सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केले आहे.
राज्य मार्ग 238 ते भंडारी रस्त कामाची जाहिरात संकेतस्थळावर
उस्मानाबाद :- कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबादतर्फे राज्य मार्ग 238 ते भंडारी रस्ता करण्याच्या कामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.