![]() |
कौसर शेख-बेग |
नळदुर्ग -: येथील सौ. कौसर सिकंदर शेख-बेग यानी वरिष्ठ प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणा-या नेट पात्रता परिक्षेत यश संपादन केले आहे.
कौसर शेख-बेक यांनी कुर्डुवाडी येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन पुणे विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. ही पदवी संपादन करुन जून 2012 व डिसेंबर 2012 मध्ये राष्ट्रीय पातळीवर वरिष्ठ प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेली नेट पात्रता परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या दोन्ही परिक्षेत त्या चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल प्रा.टी.जी. सावंत, प्राचार्य खंडेबाल यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.