नळदुर्ग :- एका 25 वर्षीय मंतीमंद तरुणीवर तिघांनी संगनमत करुन सामूहिक बलात्कार केल्याची घटना नळदुर्ग येथे दि. 27 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिडित तरुणीच्या राहत्या घरी घडली. याबाबत रविवार दि. 5 मे रोजी नळदुर्ग पोलीसात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा ऊर्फ बाळू दत्तात्रय देडे, शाम संजू आकाडे, बाळू श्रावण बनसोडे (सर्व रा. इंदिरानगर झोपडपट्टी, नळदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. सैफन याकुब शेख (वय 50 वर्ष, धंदा मजुरी, रा. नवीन घरकुल इंदिरानगरजवळ नळदुर्ग, मूळ गाव शहापूर ता. तुळजापूर) यानी पोलिसात फिर्याद दिली असून त्यांची 25 वर्ष वयाची मतीमंद मुलगी ही तिचे राहते घरी एकटी असताना वरील आरोपींनी संगनमत करुन एकटी असल्याचे संधी साधून आळीपाळीने बलात्कार केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे हे करीत आहेत.