![]() |
संजय खरात |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वटपत्री, अकलूज येथील संजय खरात यांनी एम.पी.एस.सी. परीक्षेत यश संपादन करुन एन.टी.सी. वर्गवारीतील राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर पुणे येथून कृषी पदवी पूर्ण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यापुढे आपण मार्गदर्शन करत प्रशासकीय कार्यात प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले.