नळदुर्ग -: रिपब्लिकशन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नळदुर्ग शहर उपाध्यक्षपदी येथील दत्तात्रय नामदेव बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
दि. 19 मे रोजी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन चळवळीतील निष्ठावन कायकर्ते दत्तात्रय बनसोडे याना सदर निवडीचे पत्र देण्यात आले असून त्याना देण्यात आलेल्या निवड पत्रावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे आदींच्या सह्या आहेत.
बनसोडे यांच्या निवडीबद्दल रणजित मस्के, अरुण कदम, शुभम कदम, अरुण लोखंडे, भालंचद्र कटारे, विद्यानंद बनसोडे, नगरसेवक दयानंद बनसोडे आदीनी अभिनंदन केले आहे.