बार्शी -: मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेस नवरा व इतरांनी पूर्वीचा राग मनात धरुन अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना बार्शी येथील राऊत चाळ येथे घडली.
सौ. करुणा रवि हिवाळे (वय 22) असे पेटवून दिलेल्या विवाहितेचे नाव आहे. करुणा हिला तोंडावर, छातीवर, पोटावर व पाठीवर भाजल्याने 45 टक्के जखमी झाली आहे. दि. 13 एप्रिल 2013 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सदरचा प्रकार धडला. यातील जखमी करुणा हिने उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरु असताना दिलेल्या जबावावरुन पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी रवि सुभाष हिवाळे (नवरा), प्रदिप सुभाष हिवाळे (दिर), ज्योती प्रदिप हिवाळे (जाऊ), गोदा सुभाष हिवाळे (सासू), सुभाष प्रभाकर हिवाळे (सासरा) या पाचजणांविरूद्ध 307, 323, 506, 504, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.