पुणे -: दहावीच्या परीक्षेचा निकाल आद दुपारी साडेबारा वाजता जाहीर करण्यात आला. यंदा राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 83.48 टक्के इतके राहिले आहे तर, मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली आहे. राज्यातील 94.90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून हा सु्दधा एक विक्रमच झाला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून, येथे 93.79 टक्के इतके उत्तीर्णाचे प्रमाण आहे. तर, लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला असून त्याची टक्केवारी 73.74 टक्के इतकी आहे.
विभागवार निकाल खालीलप्रमाणे-
कोकण- 93.36
मुंबई- 88.92
पुणे- 88.22
कोल्हापूर- 90.36
नाशिक- 83.86
औरंगाबाद- 81.18
अमरावती- 74.60
लातूर- 73.74
नागपूर- 73.99
विभागवार निकाल खालीलप्रमाणे-
कोकण- 93.36
मुंबई- 88.92
पुणे- 88.22
कोल्हापूर- 90.36
नाशिक- 83.86
औरंगाबाद- 81.18
अमरावती- 74.60
लातूर- 73.74
नागपूर- 73.99