उस्‍मानाबाद -: जिल्ह्यातील 17 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. 
      100 टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद येथील आर्य चाणक्य विद्यालय, विद्यामाता विद्यालय, सिटी प्राईड हायस्कूल, भूम येथील राणी ताराराजा कन्या प्रशाला, हाराळी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, शरद पवार विद्यालय राजेगाव, डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल मुरुम, डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूल उमरगा, द रायझिंग सन इंग्लिश स्कूल उमरगा, डॉ. शामप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय कुंभेफळ, बावची विद्यालय, बावची, र्शी तुळजाभवनी सैनिकी विद्यालय तुळजापूर, येडेश्वरी कन्या प्रशाला काटी, इंदिरा गांधी विद्यालय गंधोरा, मातोर्शी जिजामाता विद्यालय लोहगाव, र्शीहरी प्रशाला कुंभारी आदी शाळेंचा समावेश आहे.
 
Top