![]() |
प्रतिकात्मक |
नळदुर्ग -: एका विवाहित तरुणीने शेतातील झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धनगरवाडी (ता. तुळजापूर) शिवारात घडल्याचे शनिवार रोजी सकाळी उघडकीस आली.
सौ. सरोजा प्रभाकर चौधरी (वय 25 वर्षे, रा. अणूदर, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी शिवारात स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन सरोजाने आत्महत्या केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करीत आहेत.