सोलापूर -: केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा दि. 15 जून रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.
        शनिवार दि. 15 जून 2013 रोजी सकाळी 6.57 वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी 10 वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने मौजे धोत्री कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता दत्त नगर, पो. धोत्री, ता. द.सोलापूर येथे आगमन व गोकुळ साखर कारखान्याच्या पायाभरणी समारंभास उपस्थिती. ( मु. दत्त नगर पो. धोत्री ता. द. सोलापूर) दुपारी 12.30 वाजता रामपूर तलावास भेट. रात्रौ 10.45 वाजता सोलापूर येथून  सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
 
Top