उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 13 जून रोजी सकाळी 7-07 वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 8 वा. अणदूर ता. तुळजापूर येथे आगमन व राखीव. स.10 वा. शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण. स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव व तालुका कॉग्रेस कमिटी कार्यालयास भेट, कार्यकत्यांशी पक्ष संघटनेबाबत चर्चा व बुथ निहाय एजंट नेमणूकीबाबत प्रयत्न. दुपारी 12-20 वा. शासकीय वाहनाने ता. तुळजापूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. दु.12-50 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव व जिल्हा कॉग्रेस कार्यालयास भेट, शहरातील व ग्रामीण भागातील पक्ष संघटना व बुथ निहाय एजंट नेमणेसाठी कार्यकर्त्यासमवेत चर्चा.त्यानंतर सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण, राखीव व मुक्काम.
शुक्रवार, दि.14 जून रोजी सकाळी 10 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स. ११ वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व स्थानिक विविध कार्यक्रमांना उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार, दि.15 रोजी सकाळी 6 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह,कडेगाव जि.सांगलीकडे प्रयाण. तेथील विविध कार्यक्रमांना उपस्थिती. त्यानंतर दु.4 वाजता सोनसळ येथून शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. रात्री 11 वाजता शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण,आगमन व राखीव व मुक्काम.
रविवार,दि.16 जून रोजी स.10 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण.स.10-45 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. स.11 वा. स्व.माणिकराव कदम पाटील, तुळजापूर यांचे जयंतीनिमित्त जयपूर फुट शिबीरास उपस्थिती. (स्थळ : लोहिया मंगल कार्यालय, तुळजापूर) दु.3 वा. शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण,आगमन व राखीव. सायं 7-30 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री.10-42 वा. सोलापूर येथून सिदेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.