उस्मानाबाद -: सन 2013-14 हंगामाकरिता प्रमाणीकरणाच्या साखळी अंतर्गत नोंदणीसाठी पिकनिहाय क्षेत्र नोंदणीच्या तारखा राज्य बीज प्रमाणीकरण, अकोला यांच्याकडून निश्चित करण्यात आल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत.
उडिद,मुग-क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 20 जुलै,2013 तर शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख 24 जुलै,2013, संकरित कपाशी, सु.कपाशी, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भुईमुग व इतर पिकांसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 25 जुलै तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 29 जुलै,2013, धान रोवणी पिकांसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट ही आहे. खरीप सुर्यफुल साठीची क्षेत्र नोंदणीसाठीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर अशी राहील.