ॲमट्रँक इन्फो सिस्टीम या कंपनीने "माय बडी" हा एक नवा कॉलिंग टॅब भारतीय बाजारात दाखल केला आहे. सुरक्षितेबरोबरच पुस्तकांची वैयक्तीक निवड आणि माहितीसाठी भरपूर साठवणूक क्षमता ही या कॉलिंग टँबची प्रमुख वैशिष्टये आहेत.
टॅबलेटच्या बाजारात प्रवेश करणा-या या "माय बडी ए 712 जी" चा आकार सात इंच असून टूजी सेवांसाठी यामध्ये सिंगल सिम मॉडेल रचना आहे. माय बडीच्या माध्यमातून लोकांना काम करणे, सर्फिंग करणे आणि शोधासाठी बोलणे तसेच टॅब्लेटचा अनुभव फोनसोबत घेणे शक्य होणार आहे. उत्पादनाचा दर्जा आणि वैशिष्टयांबरोबरच हा टॅब वाजवी दरात उपलब्ध असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पाच वेगवेगळया मॉडेल्समध्ये माय बडी उपलब्ध आहे.