तक्रारी पाठविताना स्वत:चे नाव व पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक नमूद करावा, असे आवाहन उपमंडळ अभियंता (वाणिज्य), बीएसएनएल, प्रशासनिक भवन, सांजा रोड, उस्मानाबाद यांनी केले आहे.
टेलिफोन अदालतीसाठी 23 जुलैपर्यंत तक्रारी पाठविण्याचे आवाहन