राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर व मुंबई नगर दिवाणी, सीएमएम मुंबई व लघुवाद न्यायालयात लघुलेखक-निम्नश्रेणी (321 जागा), कनिष्ठ लिपिक (2888), शिपाई 1238 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात http://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top