उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने इंडस्ट्रीयल उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतीसाठी एक महिना कालावधीचा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दि. 20 जुलैपर्यंत संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक अर्चना माळी मो. 9822671421 यांच्याशी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा असे आवाहन एम. सी. ई. डी.चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे यांनी केले आहे.