उस्मानाबाद :- जिल्हा क्रीडा कार्यालय, उस्मानाबादच्यावतीने सन 2013-14 या वर्षाकरीता अनुदान योजनेसाठी पंजीबध्द स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळ, महिला मंडळ व शैक्षणिक संस्थेने अनुदानासाठी प्रस्ताव 31 ऑेगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना प्रतिक्षा सुचिसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यापुर्वी ज्या संस्थानी प्रस्ताव सादर केले आहेत. त्या संस्थांनी अपुर्ण कागदपत्राची पुर्तता 31 ऑगस्टपर्यंत करणे आवश्यक आहे. क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक उपक्रमाकरीता पुर्णपूर्ण प्रस्ताव वरील वेळेत सादर करावेत.
प्रस्तावासाठी अनुदान मागणीचे अर्ज सेतू सुविधा केद्र तहसील कचेरी परिसर, उस्मानाबद येथे 14 ऑगस्टपर्यंत प्राप्त होतील. सदर प्रस्ताव सेतू सुविधा केंद्रात कामकाजाच्या वेळेत सादर करावेत. अपूर्ण् कादपत्रांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, याची संबधितांनी नेांद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.